Life Marathi Suvichar with Images

Life Marathi Suvichar: नमस्कार मित्रांनो, सदैवच सुरुवात! आजपर्यंत आपल्याला एक नवीन पोस्ट Life Marathi Suvichar सहित प्रस्तुत करता येत आहे. आशा आहे कि हे पोस्ट आपल्याला आवडेल आणि आप त्याचं आपल्या मित्रांसह सामायिक करणार आहात.

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे,
अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील”

Life Marathi Suvichar
Life Marathi Suvichar

जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते ,
पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन कधीच नाही मिळत.

प्रयत्न करताना चुका होतातच चुकामधून
येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश

आज उद्या करता करता आयुष्य हे संपूण
जात मनासारखं जगायचं मात्र राहून जात

या जगात सुंदर काही असेल तर ते माणसाचे माणसाशी असलेलं सुंदर माणुसकीचं नातं

सुंदर दिवसाची सुरुवात नाजूक उन्हाची प्रेमळ साथ
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ

उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि
माहिती जास्त नसेल तर शब्दांवर नियंत्रण ठेवणे चांगले.

दुनिया कहेगी तुम काबिल नहीं हो तुम
मुस्कुराकर कहना, ये तो वक्त बताएगा

Short Life Marathi Suvichar

किती दिवसाचे आयुष्य असते आजचे आस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय
होईल हे कोणालाच माहिती नसते

Life Marathi Suvichar
Life Marathi Suvichar

जगावे असे की मरणे अवघड होईल हसावे असे की रडणे अवघड होईल ,
कुणाशी प्रेम करणे सोपे आहे पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल

या जगात नाते तर सर्वच जोडतात पण
नात्यापेक्षा ‘विश्वासाला’ जास्त किंमत आसते

स्वतःला कधी दुसऱ्याबरोबर Compare करू नका,
कारण तुम्ही खूप छान आहात आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही

नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा
अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते

आयुष्यात त्या व्यक्तीसाठी वेळ नक्कीच काढा ज्याच तुमच्यावर प्रेम आहे

राह संघर्ष की जो चलता है वहीं संसार को बदलता है,
जिसने रातों में जंग जीती है सूर्य बनकर वही निकलता है !

खर बोलूंन कोणाला दुखावल तरी चालेल पण,
खोट बोलूंन कोणाला खुश ठेऊ नका.

Sad Life Marathi Suvichar

प्रत्येक नवीन दिवसाआधी संपलेली काळी रात्र असते….
नवा दिवस म्हणजे एक नवी सुरूवात असते

Life Marathi Suvichar
Life Marathi Suvichar

आपलं अस्तित्व कोणी संपविलं म्हणून कधी थांबायचं नसतं परत जिद्दीने स्वबळावर लढायच असतं

संघर्ष रडवतो पण आपलं आयुष्य घडवतो

सुखाची अपेक्षा असेल, तर दुखही भौगावेच लागेल,
प्रश्न विचारायचे असतील, तर उत्तरही द्यावे लागेल,
जीवनात यश हवे असेल,तर संकटना समोर जावच लागेल

नाती , प्रेम , मैत्री तर सगळीकडेच असतात पण परीपूर्ण तिथेच होतात…
जिथे त्यांना आदर आणि आपुलकी मिळते

आपण कितीही प्रयत्न केला तरी कोणाचा स्वभाव बदलू शकत नाही,
कारण कांद्याला कितीही प्रेमानं कापलं तरी तो अश्रूच देत असतो

न मिळालेल्या गोष्टीचा विचार करून दुःखी होण्या पेक्षा
जे आपल्या कडे आहे त्यात आनंदात जगणं म्हणजे खर “आयुष्य” आहे

माणसाला आयुष्यात हव्या असणाऱ्या बऱ्याच गोष्टी या
फक्तं भीती आणि लाज या शब्दांच्या पलीकडे गेल्यावरच मिळतात

Life Marathi Suvichar for Students

रस्त्याने चालताना रस्त्यासारखेच वागाव लागतं
आपण कितीही सरळ असलो तरीही वळणावरती वळावच लागत

Life Marathi Suvichar
Life Marathi Suvichar

इतक्यात हार मानतोय मित्रा,
अरे..मोठया गोष्टी पूर्ण होण्यासाठी वेळ लागतोच

मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका,
उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक
स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगतील!

आयुष्यातील चांगली माणसं ही घरट्यातल्या पक्षासारखी
असतात एकदा उडुन गेली की परत कधीच येत नाहीत.

जग हे गरजेच्या नियमानुसार चालत असतं थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट
पाहिली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो…

पैसा माणसाची परिस्थिती उत्तम बनवतो, पण स्वतःला नाही.

मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही ,
मनात आपलेपणा किती आहे हे महत्त्वाचं आहे

समस्या नाही असा मनुष्य नाही
आणि उपाय नाही अशी समस्या नाही.

Happy Life Quotes Marathi

कष्टाचे व्हावे चांदणे यशाचा चंद्र दिसावा
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रगतीचा इंद्रधनुष्य

Life Marathi Suvichar
Life Marathi Suvichar

आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा
की निराश झालेल्या व्यक्तीला, तुम्हाला पाहुन जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे

नशीबच तर माहित नाही पण कष्ट केल्याने
नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळतात

आयुष्याच्या वाटेवर चालताना पडलचं पाहिजे तेव्हाच
कळतं कोण हसतयं आणि कोण सावरायला येतयं.

सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून माणूस जितका थकत नाही,
तितका रागाने किंवा चिंता केल्याने तासाभरात थकतो.

माणसांनी माणुसकी दाखवली की समोरचा माणूस आपोआप जिव्हाळ्याने वागतो

योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होणं आणि अयोग्य व्यक्तीपुढे
मौन पाळणं नेहमीच संकटाना दुर ठेवायला मदत करते

Sad Life Quotes in Marathi

आयुष्याच्या पटावरला यशस्वी राजा व्हायचं असेल तर ,
आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागेल

Life Marathi Suvichar
Life Marathi Suvichar

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही ,
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत..

स्पर्धा कुणाशीही असो तयारी फक्त मोठ्या नियोजनाने आणि मनापासून केली पाहिजे.

उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते

झोपून स्वप्न पाहत राहा किंवा
उठून स्वप्नांचा पाठलाग करा

संयम हीच जीवनातील खरी परीक्षा आहे,
जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढेच तुमचं यश मोठं असेल

जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरवात ‘कठीण गोष्टीने होते
आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल
तर त्याची सुरवात अशक्य’ गोष्टीने होते

Life Quotes in Marathi Text

माणसाला आयुष्यात हव्या असणाऱ्या बऱ्याच गोष्टी या
फक्तं भीती आणि लाज या शब्दांच्या पलीकडे गेल्यावरच मिळतात

Life Marathi Suvichar
Life Marathi Suvichar

सुरुवात आणि शेवट या गोष्टी नाममात्र असतात खरी परीक्षा तर सातत्यामध्ये असते.

शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती नसते.

जेव्हा सगळं संपून गेलं अस आपल्याला वाटत. पण तीच खरी वेळ असते काहीतरी नवीन घडवण्याची

आयुष्यात सगळाच मिळत गेलं असत तर …
कमवायची किंमत आणि गमवायची भीती कळली नसती

उगवणारी प्रत्येक सकाळ आपल्याला शिकवून जाते की एकतर
झोपून स्वप्न बघत राहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा

जर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण नसतील होत तर,
तुमच्या कामाची पद्धत बदला,
तुमचे तत्व नाही कारण झाडं नेहमी आपली पानं बदलतात मुळं नाही.

Life Marathi Suvichar

काट्यांवरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर
पोहचते कारण रुतणारे काटे पावलांचा वेग वाढवतात

Life Marathi Suvichar
Life Marathi Suvichar

स्वतःच्या मनावर इतका संयम असायला हवा की,परिस्थिती कितीही वाईट
असली तरी इतरांबद्दल नेहमी चांगला विचार करता आला पाहिजे

नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते महत्वाची असते ती फक्त ” जिद्द”

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच विसरू नका
जी व्यक्ती तुमच्यासाठी सारे काही विसायला तयार असते

प्रयत्न सोडणारे कधी जिंकत नाही आणि जिंकणारे कधी प्रयत्न सोडत नाही.

आयुष्यं अश्या पण वळणावर येतं,
समजून घेण्या पेक्षा स्वता: बळकट व्हावं लागतं,

ठेच तर लागतच राहील ती सहन करायची हिंमत ठेवा आणि
कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या माणसांची किंमत ठेवा

आजचं Life Marathi Suvichar पोस्ट तुमच्याकडून कसं वाटलं, ते कमेंट करून जरूर सांगा. आम्ही आणखी मनोरंजक पोस्ट तुमच्याकडून सादर करण्याचं प्रतिबद्ध आहोत.

हे देखा जाए:

Leave a Comment