Marathi Suvichar Images

Marathi Suvichar Images:नमस्कार मित्रांनो, सदैवच सुरुवात! आजपर्यंत आपल्याला एक नवीन पोस्ट Marathi Suvichar Images सहित प्रस्तुत करता येत आहे. आशा आहे कि हे पोस्ट आपल्याला आवडेल आणि आप त्याचं आपल्या मित्रांसह सामायिक करणार आहात.

तुम्हाला भूतकाळ किंवा भविष्यकाळ त्रास नाही देऊ शकत कारण ते ह्यात नसतात.
तुम्हाला ज्या गोष्टी त्रास देत असतात त्या फक्त आठवणी आणि कल्पना असतात.

Marathi Suvichar Images
Marathi Suvichar Images

तुम्हाला जीवनात खरंच काही करायचं असेल, तर तुम्हाला मार्ग नक्की मिळेल.
जर तुम्हाला काहीच करायचं नसेल, तर तुम्हाला सबबी मिळतील.

आपल्यात असणारी अपूर्णता पाहून कधीच निराश होऊ नका, कारण आपल्यातील
दोषांची जाणीव झाल्यामुळेच आपले दोष कमी होत असतात.

जे लोक इतरांच्या दोषांचे तुमच्यापुढे वर्णन करत असतात ते तुमच्या
दोषांचे वर्णन तिसऱ्या व्यक्तीकडे करत असतात हे लक्षात असू द्या.

जर तुम्ही “उत्तम” असले पाहिजे अशी तुमची इच्छा असेल तर आपल्याला अशी
काही कामे करावी लागतात जी इतर लोक करण्यास तयार नसतात.

शिक्षण ही एक अलौकिक साधना आहे. आणि कोणतीही साधना कष्टाशिवाय फळास जात नाही.
हे स्मरून काम करत रहा, म्हणजे तुम्हाला आनंद मिळत राहील.

काहीवेळेस तुम्ही खरच प्रतिभावान आहात का यापेक्षा जास्त महत्व
तुम्हाला ते प्राप्त करण्याची भूक किती जास्त आहे तेच महत्वाचे असते.

फक्त आणि फक्त तुमच्या ध्येयाकडे पूर्ण लक्ष असू द्या.
इतर कुठल्याही गोष्टीकडे बघून तुमचा होणारा वेळेचा अपव्यय टाळा.

प्रेम हे कधीच दुःखच कारण नसते.
पण ते जेव्हा तुम्ही चुकीच्या लोकांवर करत असता तेव्हाच ते दुःखाच कारण बनते.

जीवन हे सायकल सारखं असते, तोल सांभाळण्यासाठी तुम्हाला सतत पुढे जावं लागतं.

Best Suvichar in Marathi

जेवढं कमी तुम्ही नकारार्थी लोकांना प्रतिसाद द्याल, तेवढी जास्त शांती तुम्ही जीवनात अनुभवाल.

Marathi Suvichar Images
Marathi Suvichar Images

तुमचा आजचा संघर्ष तुम्हाला ते सामर्थ्य प्राप्त करून देईल जे तुम्हाला उद्यासाठी खूप कमी येणार आहे.

पाच जनांपासून सुख मिळवायचा मार्ग म्हणजे प्रपंच आणि एकापासून सुख मिळविण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ होय.

शरीर आणि बुद्धीची सारखीच वाढ व्हायला हवी. पोलादी शरीर आणि
तीक्ष्ण बुद्धी असेल तर सर्व जग तुमच्या पायावर लोळण घेऊ शकते.

ज्या व्यक्तीला तुम्ही उत्तम मानत होते, ती व्यक्ती सुद्धा कधी न कधी खोटं बोलतच असते.
कारण काहीवेळेस त्या व्यक्तीसाठी सत्यापेक्षा “तुम्ही खूप महत्वाचे असतात.

आपल्या डोळ्यांचा वापर शक्यता शोधण्यासाठीच असावा, समस्या शोधण्यासाठी नसावा.

जगातील सर्वात मूल्यवान गोष्ट काही असेल तर ती म्हणजे तुमचा आताच वर्तमान क्षण.
तो एकदा गेला की पूर्ण जगाच्या संपत्तीने देखील खरेदी करता येणार नाही.

यशस्वी लोक आपल्या निर्णयांमुळे जग बदलवून टाकतात
आणि अयशस्वी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बद्दलवून टाकतात.

दिवसाअखेर मी मानसिक शांती अनुभवू शकतो,
कारण माझे हेतु चांगले असतात आणि माझं हृदय स्वच्छ आहे.

भय ही प्रतिक्रिया असते तर साहस, धैर्य हे निर्णय असतात.

Marathi Suvichar For students

आज तुम्ही जे आहात, तुमच्याजवळ जे काही आहे त्यातून तुम्हाला जे काही करता
येईल ते करा, पण “काहीच न करणे” मात्र करू नका.

Marathi Suvichar Images
Marathi Suvichar Images

चुकांना माफ केल्या जाऊ शकते जर तुमच्याकडे त्यांना स्वीकारायचे धैर्य असेल तर.

साहस म्हणजे फक्त पुढे जात रहाण्यासाठी शक्ती नाही आहे.
साहस म्हणजे तुमच्या कडे शक्ती नसतानाही पुढे जात रहाणे होय.

चांगल काम करत रहा कुणी तुमची दखल घेवो अथवा न घेवो.
सूर्योदय तेव्हा पण होत असतो जेव्हा लोकं झोपलेली असतात.

ज्या दिवशी तुम्हाला कळेल की चांगले काम केल्यानेच मानसिक शांती मिळत
असते तेव्हा तुम्ही वाईट काम करणे सोडून द्याल.

तुमचं मनात खूप शक्ती आहे. जेव्हा तुम्ही ते चांगल्या सकारात्मक विचारांनी भरत
असता तेव्हा तुमचं जीवन बदलायला सुरुवात होत असते.

रस्ते कधीच बंद होत नसतात पण बऱ्याचदा लोक हिम्मत हरून जातात.

जीवन समजणे खूप कठीण आहे, कुणी त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आपल्या
लोकांपासून दूर असतो तर कुणी आपल्या लोकांसाठी स्वप्नांपासून दूर रहातो.

ज्याच्याकडे पैसे नाही आहे तो खरा गरीब नसतो.
ज्या माणसाकडे स्वप्न नाहीत, महत्वाकांक्षा नाही तो खरा गरीब असतो.

योग्य वेळेची कधीही प्रतीक्षा करू नका कारण ती कधीच नसते येत.
सतत समोर वाटचाल करत रहा आणि जे काही करायचं आहे ते आत्ता करा.

Marathi Suvichar Status

एक दिवसात तुम्ही यशप्राप्ती कधीही नाही करू शकत पण
तुम्ही दररोज घेतलेल्या छोट्या मोठ्या प्रयत्नांची, मेहनतीची बेरीज म्हणजेच यश असते.

Marathi Suvichar Images
Marathi Suvichar Images

तुमच्यातील शक्तीचा वापर हा चिंता करण्यासाठी करू नका.
त्या शक्तीचा वापर विश्वास ठेवण्यासाठी करा.

जर तुम्ही सतत इतर लोक काय म्हणतात याचा विचार करत
असाल तर तुमचं जीवनही तुमचं स्वतःच नाहीच आहे.

आपण जोपर्यंत प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या क्षमतांवर विश्वास होत नसतो.

जर लोकांना तुम्ही आवडत नसाल तर चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आहे.
कारण लोकांचा स्वतःवर प्रेम करण्यासाठी आधीच संघर्ष सुरू असतो ते काय तुम्हाला प्रेम देतील?

जेव्हा तुमचा प्लॅन अपयशी ठरतो तेव्हा ध्येय बदलू नका, प्लॅन बदला…

परिस्थिती वाईट असो वा चांगली बदलत नक्की असते.
त्यामुळे तुमची परिस्थिती चांगली असताना असे काम करू नका की वाईट
परिस्थिती मध्ये लोक तुमची साथ सोडून देतील.

काही लोकांना तुम्ही आवडत नाही याचा अर्थ असा नाही की,
तुम्ही वाईट आहेत. वाईट लोकांना चांगल्या लोकांमध्येही काही न काही खोट दिसतेच.

अशा लोकांसाठी वेळ घालवणे टाळा,
जे तुमच्यासोबत एक दिवस चांगले वागतील आणि नंतर तुमच्याशी कधी संबंधच नव्हते असे वागतील.

काही वेळा आपल्याला लोकांची आठवण नसते येत,
पण तुम्ही त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांची आठवण येत असते.

Suvichar Marathi Status

लोक त्यांनी स्वतः न कमविलेले पैसे त्यांना गरज नसलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी घालवत
असतात कारण त्यांना अशा लोकांना प्रभावित करायचं असतं जे त्यांना आवडत नाहीत.

Marathi Suvichar Images
Marathi Suvichar Images

इतरांना चांगलं वाटतं म्हणून स्वतःला त्रास देऊन
त्यांच्यासाठी नेहमी काही न काही करत राहणे टाळा.

जेवढं तुम्ही इतरांना तुमच्या जीवनामध्ये नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतात,
तेवढं ते तुमचं जीवन नियंत्रित करत असतात.

तुमच्या भूतकाळाला तुम्हाला शिकविण्याची अनुमती द्या पण आज तुम्ही काय आहात
आणि उदयाला काय असाल हे ठरविण्याची अनुमती मात्र नका देऊ.

शिस्त म्हणजे तुम्हाला आता या क्षणी काय हवं आहे आणि तुम्हाला सर्वात
जास्त कशाची आवश्यकता आहे यामध्ये योग्य निवड करणे.

तुमच्या आयुष्याचं ध्येय आनंद हाच आहे.

मला प्रशिक्षणाच्या एक एक मिनिटाचा राग यायचा पण मी म्हणायचो,

आता सोसून घे आणि पुढचं आयुष्य विजेता म्हणून जग.

तुम्ही खेळ कसा खेळायचा त्याचे नियम जाणून घ्यायला हवेत.
त्यानंतर तुम्हाला इतरांपेक्षा उत्तमप्रकारे तो खेळ खेळून दाखवायचा असतो.

कृती ही सर्व प्रकारच्या यशाची परिपूर्ण गुरुकिल्ली आहे.

Marathi Suvichar Images Good Morning

तुम्ही समुद्र कधीच पार करू शकणार नाहीत जर तुमच्याकडे किनारा
नजरेपासून दूर जाऊ देण्याचं साहस नसेल तर.

Marathi Suvichar Images
Marathi Suvichar Images

याप्रकारे जगा की उद्या तुमचा शेवटचा दिवस आहे
आणि याप्रकारे शिका की तुम्ही नेहमीसाठी जगणार आहात.

तुम्हाला जगात जो बदल हवा आहे तो बदल सर्वात आधी स्वतःमध्ये घडवून आणा.

आपण पहिल्यापासून नव्याने सुरुवात नाही करू
शकत पण आपण एक नवीन सुरुवात मात्र नक्की करू शकतो.

जर तुम्ही खरच कुणावर प्रेम करत असाल तर वेळ आणि
अंतर या गोष्टी तुम्हाला ते विसरण्यासाठी भाग पाडू शकत नाहीत.

जर तुम्हाला असं काही हवं आहे की जे तुमच्याकडे आधी नव्हतं तर
तुम्हाला त्यासाठी आधी जेवढी मेहनत केली नाही तेवढी नक्कीच करावी लागेल.

लोक तुम्हाला म्हणत असतील, हे तुला जमणार नाही आणि
तुम्ही तेच काम करत आहात तर तो आनंदच निराळा असतो.

नदीच्या प्रवाहाच्या मार्गात येणाऱ्या दगडाला नदी भेदून जाते.
ती शक्तिशाली आहे म्हणून नाही तर तिच्या सातत्याने वाहणाऱ्या प्रवाहामुळे फक्त हे होऊ शकतं.

तुम्ही तुमच्या ध्येयपूर्तीच्या मार्गावर असतांना ध्येयप्राप्तीसाठी जास्त वेळ लागतो
आहे म्हणून कधीच हार नका मानू. वेळ हा सहज निघून जात असतो.

जर तुम्हाला आना दि जीवन जगायचे आहे तर
ध्येयासाठी स्वतःला झोकून द्या. लोक आणि वस्तूंच्या मागे लागू नका.

Marathi Suvichar Short

जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल तर तिला बदलून टाका.
आणि असे शक्य नसेल तर तुमचा त्या गोष्टींबद्दलचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक असते.

Marathi Suvichar Images
Marathi Suvichar Images

तुम्ही फक्त तेव्हा अपयशी होत असतात जेव्हा तुम्ही प्रयत्न करायचे थांबवत असतात.

कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे
आणि सुरू केलेले काम पूर्ण करूनच हातावेगळे करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण आहे.

जो व्यक्ती तुमच्या उपस्थितीत तुम्हाला घाबरत असतो,
तो व्यक्ती तुमच्या अनुपस्थितीत तुमचा भयंकर तिरस्कार करत असतो.

महान बनून महानतेच्या अहंकाराने एकाकी राहण्यापेक्षा मानव बनून नम्रतापूर्वक मनुष्याचे
दुःख दूर करण्याच्या सेवेमध्ये मनुष्यजीवनाची सार्थकता आहे.

तुम्ही जो काही चिंता, भय, ईर्ष्या, मत्सर, क्रोध इ.
गोष्टींचा भार मनावर घेत असतात त्यामुळे तुम्ही ढासळत नसतात.
पण तो भार चुकीच्या पद्धतीने घेतल्यामुळेच तुम्ही ढासळत असतात.

जर तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती येण्याआधी तुम्ही आनंदी होता
तर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून गेल्यानंतर ही तुम्ही आनंदी राहू शकता.

काही वेळा आपण उत्तम शोधण्याच्या नादात
आपल्याकडे जे चांगलं असतं तेच हरवून बसतो.

पैशाने आनंद भलेही विकत घेतल्या जात नसेल पण आर्थिक स्वातंत्र्य असेल तर ९०% समस्या तर सहज मिटत असतात.

पैसा हा सर्वकाही नक्कीच नाही पण सर्वाना तोच हवा असतो,
त्याच्यामागेच सर्वजण आयुष्यभर लागलेले असतात.

Marathi Suvichar Images

आर्थिक गरिबी ही आपल्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्याच वाईट घटनांचे मूळ आहे.

Marathi Suvichar Images
Marathi Suvichar Images

असं मानलं की, पैशांनी आनंद विकत घेता येत नाही
तर गरिबीमुळे बऱ्याच गोष्टी विकत घेतल्या जाऊ शकत नाहीत.

तुमचा पैसा असाच वाया घालवू नका जोपर्यंत
तुम्ही तो स्वतः कष्ट करून कमावलेला नसेल.

बँक ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला पैसे उधार देऊ शकते जर तुम्ही हे
सिद्ध केलं की तुम्हाला त्या पैशाची विशेष आवश्यकता नाहीये.

श्रीमंत व्यक्ती म्हणजे एक गरीब व्यक्तीच ज्याच्याजवळ मुबलक पैसे आहेत.

जो म्हणतो पैशाने आनंद विकत घेता येत नाही कदाचित
त्याला माहित नसेल तो कोणत्या दुकानात विकत घ्यायचा?

जेव्हा प्रश्न पैशाचा असतो तेव्हा सर्व जण धर्म,
जात हा भेदभाव विसरून जातात.

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनात हरलेला माणूस कधीच जिंकू नाही शकत.

स्वतःशी वादविवाद कराल तर सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील
पन इतरांशी वादविवाद कराल तर आणखी प्रश्न वाढून जातील.

चूका पण होतील आणि आपल्याला चुकीचे पण समजले जाईल.
हे जीवन आहे गडयानो येथे तुमच्यावर स्तुतीसुमने पण उधळली जातील
आणि टिकासुमने पण उधळली जातील.

Marathi Suvichar Images with Quotes

तुम्हाला जीवनात काय करायचं आहे यासाठी वेळ घालवत बसू नका
नाहीतर वेळ ठरवेल की तुमचं काय करायचं आहे.

Marathi Suvichar Images
Marathi Suvichar Images

जीवनात सर्वात कठीण वेळ म्हणजे,
“तुम्हाला कुणीही समजून घेत नाही” ही कधीच नसते तर
“तुम्हीच स्वतःला समजून घेण्यास असमर्थ असतात” तीच असते.

एखाद्याला हरवणं हे सोपं असतं पण एखाद्याला जिंकणे हे खूप कठीण असतं.

वाईट सवयी जर तुम्ही वेळेवर नाही बदलल्या तर त्या वाईट सवयी तुमचं भविष्य बदलवून टाकतील.

चिंता करण्यामुळे उद्याच्या समस्येचं निराकरण होणार नसते पण आजच्या
दिवसाची तुमच्या मनाची शांती नक्कीच भंग पावणार असते.

जीवनाप्रती आपल्या स्पष्टतेच्या अभावामुळे साऱ्या समस्या असतात,
प्रेरणेचा अभाव हे समस्यांचं कारण कधीही नसतं.

ज्या लोकांमध्ये आत्मविश्वास कमी असतो असेच लोक इतरांच्या चूक
आणि कमतरता दाखवून स्वतः किती शहाणे आहोत हे दाखवत असतात.

सकारात्मक विचारसरणीमुळे तुम्हाला यश मिळेलच असे नाही पण
नकारात्मक विचारसरणीमुळे मात्र तुम्ही नक्कीच अपयशी होऊ शकता.

जीवनात यशस्वी होण्याकरिता तुम्हाला एकट्यानेच प्रवास करावा लागत असतो,
लोक तेव्हा तुमच्यासोबत येतात जेव्हा तुम्ही यश संपादन केलं असतं.

मूर्खांशी कधीही वादविवाद करत बसू नये कारणतो तुम्हाला त्यांच्या पातळीपर्यंत
ओढतात कारण याचा त्यांना भरपूर सर्व असतो म्हणून ते मूर्ख असतात.

Marathi Suvichar on Life

इतर लोकांच्या भावनांपेक्षा तुमचं मानसिक आरोग्य हे खूप महत्वाचं असतं.
केवळ इतरांना चांगले वाटतं म्हणून स्वतःच्या आवश्यकता, गरजा, ध्येय विसरून चालत नसतं.

Marathi Suvichar Images
Marathi Suvichar Images

जीवनात चांगल्या माणसांना शोधत राहू नका, स्वतः एक चांगला व्यक्ती बना, कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

तसं पाहायला गेलं तर कुणीच कुणाचा कायम मित्र किंवा शत्रूही नसतो.
या दोन्हीही गोष्टी तुमच्या व्यवहारातून आणि व्यवहारासाठी निर्माण होतात.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नसतं.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते.

आपली स्वतःची सावली निर्माण करायची असेल
तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.

तुम्हाला जर आयुष्यावर राज्य करायचे असेल तर सर्वात
आधी तुमच्या मनावर पूर्णपणे ताबा मिळविणे खूप गरजेचे असते.

आजचं Marathi Suvichar Images पोस्ट तुमच्याकडून कसं वाटलं, ते कमेंट करून जरूर सांगा. आम्ही आणखी मनोरंजक पोस्ट तुमच्याकडून सादर करण्याचं प्रतिबद्ध आहोत.

हे देखा जाए:

Leave a Comment