Suvichar Marathi Status

Suvichar Marathi Status: नमस्कार मित्रांनो, सदैवच सुरुवात! आजपर्यंत आपल्याला एक नवीन पोस्ट Suvichar Marathi Status सहित प्रस्तुत करता येत आहे. आशा आहे कि हे पोस्ट आपल्याला आवडेल आणि आप त्याचं आपल्या मित्रांसह सामायिक करणार आहात.

गरजेचं नातं घड्याळाच्या काट्यांशी असतं,
प्रेमाचं नातं वेळेचं भान विसरायला लावणाऱ्या माणसांशी असत.

Suvichar Marathi Status
Suvichar Marathi Status

वेळ निघून गेली की प्रत्येकालाच जाणवतं जपलं असतं तर संपल नसतं.

बुद्धीच्या जोरावर श्रीमंत होता येतं. पण श्रीमंतीच्या
जोरावर बुद्धीमान होता येत नाही.

आयुष्याचा आनंद घेण्यासाठी माणूस कधीच जगत नाही
तो फक्त गरज आणि इच्छापूर्तीसाठी राबत बसतो.

अंतरमनात कितीही संघर्ष असला तरी,
चेहऱ्यावर हास्य दाखविणे हाच, जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय.

प्रेम त्याच व्यक्तीवर करावं की जो त्याची चुकी नसताना ही आपल्याकडे
माफी मागतो कारण त्याला माफी मागण्यापेक्षा तुमच्याशी नात महत्त्वाचे वाटत असते.

निर्मळ मनाने बनवलेली नाती कधीच धोका देत नाही
म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा नाती कधीच तुटत नाही.

कष्टातून वेचलेल्या आनंदाला दृष्ट लावण्याच
सामर्थ्य कोणाच्याच नजरेत नसत.

स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्याच्या मनाचा देखील जेथे
विचार केला जातो तिथेच माणुसकीच सुंदर नातं तयार होतं.

माणूस हा अडचणीमुळे हारत नाही,
तर तो त्यावेळी हारतो जेंव्हा अडचणीच्या वेळी त्याचीच माणस त्याची साथ सोडतात.

100 मराठी सुविचार

कमाई चा अर्थ फक्त धन कमावणे असा नाही, तर अनुभव,
नाती, मानसन्मान‌, वागणूक आणि संस्कार हे सुध्दा कमाई मधेच मोजले जाते.

Suvichar Marathi Status
Suvichar Marathi Status

समाधान शोधतांना इतरांच्या आनंदाला ठेच लागू नये याची जाणीव झाली,
की आपली वाटचाल ही परिपक्वतेकडे चाललीय हे निश्चित समजावे.

तुमचा वजीर गेला म्हणजे तुम्ही खेळ 99% हरलात असा भ्रम काढून टाका.
एक प्याद सुद्धा तुमचं नशीब बदलवू शकत फक्त धाडस सोडू नका.

अक्कलशून्य माणसे दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यात
सदैव आघाडीवर असतात कारण निंदा करणे हि
एकच गोष्ट अशी आहे कि त्यासाठी अक्कल लागत नाही.

जे बदलता येईल ते बदला,
जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही
त्यापासून दूर जा, परंतु, स्वतःला आनंदी ठेवा.

आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन
बसलो तर पुढे आयुष्यात येणारी सुखे आपल्यावर रुसून निघून जातील.

ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते
तीच माणसे आपली असतात बाकी फक्त जग आहे.

माणसाला माणसांजवळ आणणे, हीच खरी समाज सेवा आणि हिच खरी प्रगती !
आणि माणसाने माणसांशी माणसासारखे वागणे, हाच खरा धर्म.

सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख माणसाच्या धैर्याची.
दोन्ही परीक्षा मध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात यशस्वी होतो.

लोकांना गमवायला घाबरू नका कारण जाणाऱ्याला
निमित्त लागत आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते.

10 छोटे सुविचार मराठी

काळा रंग अशुभ समजला जातो; पण प्रत्येक काळ्या
रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळवत असतो.

Suvichar Marathi Status
Suvichar Marathi Status

जो पर्यंत पूर्ण सत्य माहीत नसतं, तो पर्यंत शांत राहणंच योग्य असतं,
कारण पूर्ण असत्यापेक्षा अर्धसत्य जास्त घातक असतं.

घरटं कसं बांधावे हे फक्त निसर्गाकडूनच शिकावं.
नाही तर माणूस बांधलेलं घरटं सुद्धा मोडतो.

जेव्हा भावना व्यक्त करायला कागदाची गरज पडते,
तेव्हा रद्दीमध्ये असलेल्या पानालाही खूप महत्व येते.

तुमच्या आयुष्यात कुणी सोबत नसेल तर घाबरू नका;
कारण एकटे आकाशात उंच उडणारे गरुड फार कमी असतात.

कधी कधी नियती मुद्दाम संकटात टाकत असते,
कारण तिला पण दाखवुन द्यायचे असते बघ तुझ्या हक्काचे कोण आहे व परके कोण.

साधी माणसं आणि सरळ रस्ते,
प्रत्येकालाच समजत नाहीत.

आपल्या आयुष्यात अपयश आले तर खचून जाऊ नका,
कारण अखंड यशाने फक्त एकच बाजू कळत असते दुसरी बाजू नव्हे.

ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे ,
कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय.

चांगली वस्तु, चांगली माणसे, चांगले दिवस आले की माणसाने जुने दिवस विसरू नयेत.

पॉझिटिव्ह सुविचार

पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याप्रमाणे
जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते.

Suvichar Marathi Status
Suvichar Marathi Status

गुलाबाला काटे असतात असे म्हणून रडत बसण्यापेक्षा
काट्यांना गुलाब असतो असे म्हणत हसणे उतम.

आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही,
सुविचार पण असावे लागतात, आपण कसे दिसतो, ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले कारण
समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम.

आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो,
माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो,
पण जमिनीवर राहून माणसासारखे वागायला शिकलो नाही.

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो,
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.

आयुष्यातील सर्व शर्यती फक्त अतिरिक्त साठी आहेत. जादा पैसा,
जादा ओळख, जादा कीर्ती, जादा प्रतिष्ठा जादा मिळवण्याची हौस नसेल तर आयुष्य खूप साधं आहे.

कर्मभूमीच्या जगात प्रत्येकाला श्रम करावेच लागतात.
देव फक्त हातावर रेषा देतो, त्यात रंग आपल्यालाच भरायचा असतो.

फार कमावून गमवण्यापेक्ष्या मोजके कमावून जतन करणे
महत्वाचे आहे मग तो पैसा असो की माणसे.

सुविचार मराठी छोटे

हक्क सांगत बसण्यापेक्षा कर्तव्याची पुर्ती
करणारी नाती जास्त काळ टिकतात.

Suvichar Marathi Status
Suvichar Marathi Status

आयुष्यात अशा व्यक्तीची गरज असणं गरजेचं असतं
ज्याला मनाची परिस्थिती सांगायला शब्दांची गरज पडणार नाही.

स्त्रियांची जात आणि दिव्यातली वात सारखीच असते,
स्वतःचा विचार न करता आयुष्यभर परिवारासाठी जळतच असते.

नातं तेच टिकते, ज्यात शब्द कमी आणि समज जास्त,
तक्रार कमी आणि प्रेम जास्त, अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो.

विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्व कळले पाहिजे,
कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते.

अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही
त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा नियती मदत केल्याशिवाय राहात नाही.

माणूस हा अडचणीमुळे हारत नाही, तर तो त्यावेळी हारतो
जेंव्हा अडचणीच्या वेळी त्याचीच माणसं त्याची साथ सोडतात.

आपल्या निस्वार्थी कर्माने दुसऱ्याच्या मनात घर करून जगणे ,
हिच जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे.

आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि
आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल नाहीतर
व्यथा आणि माथा तुडवण्यात लोकं खूप सराईत आहेत.

जगात दुसऱ्याला हसण्याइतके सोपे व दुसऱ्यासाठी
रडण्याइतके कठीण काम दुसरे कोणतेही नाही.

चांगले सुविचार

जिंकण्याच्या उत्साह हा हरण्याच्या भीतीपेक्षा नेहमी मोठा असला पाहिजे.

Suvichar Marathi Status
Suvichar Marathi Status

असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय
लावली कि नसलेल्या गोष्टींचे दुःख जाणवत नाही.

जीवनात हार कधीच मानु नका. कारण पर्वतामधुन निघणा-
या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारले नाही की समुद्र किती दुर आहे.

समोरच्यामध्ये वाईटपणा दाखवणे ही सामान्य माणसाची ओळख असते.
आणि वाईटपणात पण चांगले शोधणे हे मात्र खास माणसाची ओळख असते.

चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा
सुगंध हा कमी होत नसतो अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो.

ह्रदयातल्या मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगातल्या
कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा, काहीच उपयोग नाही.

कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी
मनमोकळेपणानं बोलावं, कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपतील.

आपल्या निस्वार्थी कर्माने दुसऱ्याच्या मनात घर करून
जगणे हिच जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे.

लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही
तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणस मिळणं तितकचं महत्वाचे

स्वतःच्या मनावर इतका संयम असायला हवा की,
परिस्थिती कितीही वाईट असली तरी इतरांबद्दल
नेहमी चांगला विचार करता आला पाहिजे.

Suvichar Marathi Status for Whatsapp

चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले,
तरी चांगल्या वागणुकीत कोट्यवधींची मने जिंकण्याची शक्ती असते.

Suvichar Marathi Status
Suvichar Marathi Status

एखाद्याकडून आपला अपेक्षाभंग झाला तर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा,
स्वतःवर नाराज व्हा, कारण अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच केलेली असते.

स्वभाव आणि विचार चांगले असले की बोलण जरी
बंद झाल तरी एखाद्याच्या मनात आपण कायमस्वरुपी रहातो.

अति विचारामुळे आपण आपल्या आयुष्यात
काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वातच नसतात.

जीवनात चुका, अपयश आणि नकार हा प्रगतीचा भाग
असतो कारण कोणीही यांना सामोरे न जाता यशस्वी होऊ शकत नाही.

अहंकारात सर्वात वाईट गोष्ट हि आहे कि अहंकार तुम्हाला हे
कधीच जाणवू देत नाही कि तुम्ही चुकीचे आहात.

जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत
समजू नका कारण दिवा विझायला नेहमी हवाच
कारणीभूत नसते कधी कधी दिव्यातही तेल कमी असते.

आरश्याची किमंत भलेही हि-यापेक्षा कमी असेल,
पण लाखभर हि-याचे घातलेले दागिने पाहायचे तर शंभर रुपयांचा आरसाच लागतो.

मोठ्यामोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं तर छोट्या छोट्या
भावना समजून घेतल्या तर नातं घट्ट होतं.

आयुष्यात निंदा व टीका झाल्याच पाहिजे रोजच स्तुती होत राहीली
तर आयुष्यात प्रगतीचा मार्ग बंद होतो व गर्वीष्टीचा मार्ग सुरु होतो.

Marathi Suvichar Short

आपुलकीचे चार शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात
हितचिंतकांची कमतरता कधीच भासत नाही.

Suvichar Marathi Status
Suvichar Marathi Status

आयुष्यात कधीच कोणावर जास्त अवलंबून राहू नका,
कारण अंधार पडल्यावर स्वतःची सावली देखील सोडून जाते.

व्यसन करायचं असेल तर मेहनतीचं करा
तुम्हाला रोग होईल पण नक्की तो यशाचा असेल.

जगणं कोणाचंच सोपं नसतं आपण सोडून बाकी सगळ्यांचं
चांगलं आहे असं फक्त आपल्यालाच वाटत असत.

वेळ भेटेल तेंव्हा आयुष्यातून सुंदर क्षण चोरून घ्या,
नाही तर वाढत्या अपेक्षा आणि जबाबदार्‍या मोकळा वेळ देत नाहीत.

कौतुक नावाची एक अशी संजीवनी आहे जी आत्मविश्वास
गमावलेल्यांना पुन्हा जगण्याचं बळ देते.

आयुष्यात एक अयोग्य व्यक्ती खूप काही योग्य शिकवून जाते.

आपण कसे बोलावे हे शिकवण्यासाठी कोणताही वर्ग नाही पण आपण
ज्या पद्धतीने बोलतो त्यावरून आपला वर्ग निश्चितच ठरतो.

जर कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होउ नका कारण
निसर्गाचा एक नियम आहे, ज्या झाडावर गोड फळ
असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात.

जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळीच येत नाही.

Suvichar Marathi Status

चांगले निर्णय कसे घ्यायचे हे अनुभवांनीच कळत आणि अनुभव हे
आपण काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय मिळत नाही.

Suvichar Marathi Status
Suvichar Marathi Status

मेंदू शिक्षित करूनही मन शिक्षित होत नसते,
त्यासाठी मन पाण्यासारखे नितळ असायला हवे.

आयुष्याचा मार्ग निवडताना आई-वडिलांच मत नक्की घ्या कारण जेवढं
तुमचं वय नसतं तेवढा त्यांचा अनुभव असतो.

आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून होत नसतो जशी
वळण येतील तस वळावच लागत. संघर्ष म्हणजे स्वत: ला सिद्ध करण्यासाठी मिळालेली संधी च असते.

कोणतेही यश सहजासहजी मिळत नाही आयुष्यातल्या
अनेक आनंदाकडे पाठ फिरवून वर्षानुवर्ष साधना करावी लागते.

सत्य कोणत्याही कसोटीला कधीच घाबरत नाही पण दुर्दैवाने
सत्याला सुध्दा काही वेळा शपथेच्या आधाराची गरज लागते.

कष्टामुळे आलेला कपाळावरचा घाम पुसताना कपाळावर लिहिलेलं
नशीब कधीच पुसलं जात नाही तर ते अधिक जास्त चमकून उठतं.

ठरवलं ते प्रत्यक्षात होतेच असं नाही आणि जे होते ते कधी
ठरवलेलच असते असही नाही यालाच कदाचित आयुष्य म्हणतात.

ज्या व्यक्तीमध्ये विचार करून निर्णय घेण्याची क्षमता
असते तो आयुष्यात नेहमी यशस्वी होतो.

आयुष्यातील बऱ्याच गोष्टी या पाण्यासारख्या
असतात ओंजळीत येतात आणि निसटून जातात.

चांगले सुविचार

जीवनाच्या प्रवासात साथ देणारी माणसं प्रेमळ आणि जीवलग
असली की रस्ता कसाही असो प्रवास सुखकारक होतो.

Suvichar Marathi Status
Suvichar Marathi Status

आयुष्यात कधीही संधी देणार्‍याला धोका आणि धोका देणार्‍याला संधी देऊ नका.

मनासारखं घडायला भाग्य लागतं आणी जे आहे ते
मनासारखंच आहे हे समजायला ज्ञान लागतं.

मन मारुन अपमान सहन करायचा नसतो तो व्याजासहित परत करायचा
असतो तरच त्या अपमानाचा मान ठेवल्यासारखा होते.

भुईला भार होऊन जगण्यापेक्षा सहकाऱ्यांचा आधार होऊन
जगण्यात जीवनाचा खरा आनंद असतो.

जीवन म्हणजे गुडघाभर चिखलात चालणे कारण चिखलात जोरात चालता
येतं नाही आणि दमलो म्हणून बसता ही येतं नाही.

संयम आणि मौन या दोन शक्तिशाली उर्जा आहेत. संयम आपल्याला मानसिकदृष्ट्या
मजबूत बनवते शांतता आपल्याला भावनिकदृष्ट्या मजबूत बनवते.

मनातले शब्द आणि शब्दातले मौन ऐकण्याची कला साध्य केली की नात्यातला
जिव्हाळा आणि जिव्हाळ्याचं नातं दोन्हीही जपता येतात.

गूगलवर सगळं सहज सापडते पण स्वतःला शोधायला मात्र खरा वेळ जातो.

मित्रासाठी काही तरी करता येणं यासारखी मैत्रीतील समाधानाची गोष्ट दूसरी कोणतीच नाही.

पॉझिटिव्ह सुविचार

भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात.

Suvichar Marathi Status
Suvichar Marathi Status

मनातील इच्छाशक्ती जेव्हा मनगटात उतरते तेव्हा अशक्य गोष्ट ही शक्य वाटू लागते.

जगण्याच्या आनंदापेक्षा जगवण्याचा आनंद खूप मोठा असतो.

प्रत्येक क्षण योग्यच असतो चुकतात ते फक्त आपले निर्णय.

प्रत्येक वेळी दुसऱ्यांचं अनुकरण करत बसण्यापेक्षा स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा.

प्रत्येक पाऊल योग्य नसते पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते ध्येय नक्की गाठतात.

उत्तर असूनही प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येत नाही,
काही उत्तर स्वतःच्या तर काही इतरांच्या हितासाठी टाळावी लागतात.

परिश्रमाचे सर्वोच्च मोल म्हणजे त्यातून होणारी कमाई नव्हे, तर त्यातून उभारणारे व्यक्तिमत्त्व होय.

संयम आणि माफ करण्याची ताकद माणसामध्ये असली की तो नक्की यशस्वी होतो.

जितके मोठे मन तितके सोपे जीवन वादाने अधोगती संवादाने प्रगती जग काय म्हणेल हा विचार करु नका.

Marathi Suvichar Short

योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होणं आणि अयोग्य व्यक्तीपुढे मौन
पाळणं नेहमीच संकटाना दुर ठेवायला मदत करते.

Suvichar Marathi Status
Suvichar Marathi Status

आयुष्यातील काही गोष्टी या कब्बडी सारख्या असतात तुम्ही
यशाच्या रेषेला हात लावताच लोकं तुमचे पाय पकडायला लागतात.

छोटसं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात.

जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी का असेना परंतु देवाने तुम्हाला जी झोप,
शांती आणि आनंद दिला आहे, त्यापेक्षा कोणतीच गोष्ट मौल्यवान नक्कीच नाही.

ज्या दिवशी तुम्ही स्वतःला जिंकाल त्या दिवशी या जगात तुम्हाला हरवणारा कोणीच उरणार नाही.

वेळ मिळाला की वेळ देणारे खूप असतात पण,
वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला वेळ देतात, तेच खरे आपले असतात.

आरसा जरी कमजोर असला तरी सत्य दर्शवण्याचे अवघड काम सहजतेने करतो.

मानवी मन हे वेडच आहे. त्याला खोटी प्रशंसा ऐकायला आवडते.
पण खरी आलोचना मात्र ऐकायला आवडत नाही.

जीवनातील आनंद शोधून ही सापडत नसेल तर
आपल्या वागण्यातून तो निर्माण करावा लागतो.

कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधीही अपयशी ठरत नाहीत.

प्रकाशमान करणाऱ्या सुर्याची कायम ओढ असायला हवी.
मग अंधारात पण सुर्यफुलासारखं उंच आणि टवटवीत राहता येतं.

आयुष्याच्या पटावरचा यशस्वी राजा व्हायचे असेल तर
आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागेल.

आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडवायच्या असतील
तर योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय घेत जा.

यशाच्या मार्गावर दोन चूका होऊ शकतात,
एक म्हणजे हा प्रवास अर्धवट सोडणं आणि दुसरी तो सुरूच न करणं.
या चूका कधीच करू नका.

एक नेहमी लक्षात ठेवा नशिबाचे दार कधीच आपोआप
उघडत नसते मेहनत करूनच उघडावे लागते.

जीवनात कधीही कुणाला कमी समजू नका कारण पूर्ण जगाला
बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही.

आयुष्यात रस्ता निवडताना आई-वडिलांचे मत नक्की घ्या कारण जेवढे तुमचे वय नसते तेवढा त्यांचा अनुभव असतो.

असलेल्या गोष्टींमध्ये रमता आले की, नसलेल्या गोष्टींची हुरहूर लागत नाही.

प्रत्येक गोष्टीत रागवणारी माणसं तीच असतात जी वेळोवेळी स्वतापेक्षा जास्त दुसर्यांची काळजी घेतात.

आयुष्यात संगतीला फार महत्व आहे ,
कारण यश नेहमी चांगल्या विचारातुन येते आणि विचार सोबतच्या व्यक्तींमधुन येतात.

Suvichar Marathi Status

चौकटीत राहून खोटं कौतुक ऐकायची सवय झाली की,
चौकटी बाहेरचे सत्य ऐकायची कुवत माणसात राहत नाही.

Suvichar Marathi Status
Suvichar Marathi Status

आयुष्यात काही वेळा रस्ते चुकण्याची पण गरज असते कारण या चुकलेल्या
वाटाच नेहमी नवीन रस्ते शोधण्याच बळ देत असतात.

अखंड यशाने आपल्या जीवनाची एकच बाजू कळेल
दूसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते.

कौतुक नावाची एक अशी संजीवनी आहे,
जी आत्मविश्वास गमावलेल्यांना पुन्हा जगण्याचं बळ देते.

धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा,
कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला तरी
नतमस्तक दगडाच्या पायरीवर व्हावं लागतं.

आरसा दिसायला नाजूक असतो,
पण त्याच्यासारखं खरं दाखवायची हिंमत कुणातही नाही.

माणूस रुसतो तिथेच जीथे त्याचं सर्वात जास्त प्रेम असतं आणि
माणूस फसतो तिथेच, जीथे त्याला स्वतः च्या पेक्षा जास्त विश्वास असतो.

बोलणा-यांकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मन शांत
ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल.

आज काही नसताना जे तुमच्या सोबत आहेत ते खरे आहेत कारण
पैसा आणी प्रसिद्धी आल्यावर सगळेच जिवलग होतात.

आयुष्यात संगतीला फार महत्व आहे ,
कारण यश नेहमी चांगल्या विचारातुन येते
आणि विचार सोबतच्या व्यक्तींमधुन येतात.

पॉझिटिव्ह सुविचार

माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांचे दोन कारण
असते एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं
असत आणि दुसरं म्हणजे ते वेळच्या आधी हवं असतं.

Suvichar Marathi Status
Suvichar Marathi Status

नुसती स्तुती माणसाला सुस्त बनवते,
पण टीका माणसाला खडबडून जागा करते.

बुद्धिमान आणि मूर्ख यांच्यात थोडा फरक असतो,
बुद्धिमान काम पूर्ण होण्यापूर्वी कधीच बोलत नाही,
ते विचार करतात, त्याउलट मुर्ख काम होण्याआधीच बोलतात, ते विचार करत नाहीत.

नातं हे वेळ पाहुन पळ काढणारं नसावं तर ते मनाचा तळ
गाठणारं असावं आलेल्या प्रसंगी झळ सोसुन मनाला बळ देनारं असावं.

योग्य विचार, योग्य पायवाट आणि योग्य माणसांची साथ आयुष्यात कधीही मागे येऊ देत नाही.

असं कुठलंच सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल
पण समाधानातच इतकं सुख आहे जे आयुष्यभरासाठी पुरुन जाईल.

तीच खरी तुमच्या जवळची माणसे असतात जी तुमच्या
आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात.

आयुष्यात कधीही कुणाला दुखवू नका,
दुखावलेला माफ करेल पण विसरणार नाही.

संकटकाळात पाठीवर ठेवलेला हात आनंदाच्या
क्षणी वाजवल्या गेलेल्या टाळ्यांपेक्षा अधिक मौल्यवान असतो.

भविष्यात सुखी होण्याच्या धावपळीत
जो आयुष्यभर दुःखी राहतो त्यालाच माणूस असे म्हणतात.

आजचं Suvichar Marathi Status पोस्ट तुमच्याकडून कसं वाटलं, ते कमेंट करून जरूर सांगा. आम्ही आणखी मनोरंजक पोस्ट तुमच्याकडून सादर करण्याचं प्रतिबद्ध आहोत.

हे देखा जाए:

Leave a Comment