Good Morning Marathi Suvichar

Good Morning Marathi Suvichar: नमस्कार मित्रांनो, सदैवच सुरुवात! आजपर्यंत आपल्याला एक नवीन पोस्ट Good Morning Marathi Suvichar सहित प्रस्तुत करता येत आहे. आशा आहे कि हे पोस्ट आपल्याला आवडेल आणि आप त्याचं आपल्या मित्रांसह सामायिक करणार आहात.

चिंता करण्यामुळे उद्याच्या समस्येचं निराकरण होणार नसते पण
आजच्या दिवसाची तुमच्या मनाची शांती नक्कीच भंग पावणार असते.

Good Morning Marathi Suvichar
Good Morning Marathi Suvichar

जीवनाप्रती आपल्या स्पष्टतेच्या अभावामुळे साऱ्या समस्या असतात,
प्रेरणेचा अभाव हे समस्यांचं कारण कधीही नसतं.

ज्या लोकांमध्ये आत्मविश्वास कमी असतो असेच लोक इतरांच्या चूक
आणि कमतरता दाखवून स्वतः किती शहाणे आहोत हे दाखवत असतात.

एक चांगली व्यक्ती जरूर बना पण हे तुम्ही चांगले आहात हे
इतरांना सिद्ध करण्यात तुमचा मौल्यवान वेळ वाया घेऊ नका.

तुमच्या नशिबाला कधीच दोष देत बसू नका,
आपल्याला मनुष्याचा जन्म मिळाला हे नशीब नाहीतर काय आहे.

मूर्खांशी कधीही वादविवाद करत बसू नये कारणतो तुम्हाला त्यांच्या पातळीपर्यंत
ओढतात कारण याचा त्यांना भरपूर सर्व असतो म्हणून ते मूर्ख असतात.

ज्याच्याकडे स्वतःची बुद्धी वापरण्याचे आणि
ठाम निर्णय घेण्याचे कौशल्य असतं ते कधीच दुसऱ्याच्या हातचं बाहुलं बनत नाही.

तुमच्यातील विद्यार्थी नेहमीच जिवंत ठेवा,
बदलत्या काळासोबत नवनवीन गोष्टी आत्मसात कराल तरच टिकाल.

स्वतःचा विकास करा, लक्षात ठेवा गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहे.

Good Morning Marathi Suvichar

जीवनात चांगल्या माणसांना शोधत राहू नका,
स्वतः एक चांगला व्यक्ती बना, कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

Good Morning Marathi Suvichar
Good Morning Marathi Suvichar

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नसतं.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते.

आपली स्वतःची सावली निर्माण करायची असेल
तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.

तुम्हाला जर आयुष्यावर राज्य करायचे असेल तर सर्वात
आधी तुमच्या मनावर पूर्णपणे ताबा मिळविणे खूप गरजेचे असते.

एक उत्तम व्यक्तीची जाण त्याच्या बोलण्यावरून आणि कर्मावरूनच होत असते,
नाहीतर सुविचार तर भिंतींवर पण लिहिलेले असतातच.

चांगले निर्णय कसे घ्यायचे हे अनुभवांनीच कळत,
आणि अनुभव हे तुम्ही काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय मिळत नाही.

परक्यांना आपलं बनवणे खूप सोपं असतं पण
त्यांना नेहमीसाठी आपलं बनवून ठेवणे खूप कठीण असतं.

Good Morning Suvichar Marathi

“लोक काय म्हणतील”
फक्त या एका विचाराने कितीतरी लोकांची स्वप्ने तुटली आहेत.

Good Morning Marathi Suvichar

यश हे कधीतरी काहीतरी करून
मिळत नाही तर सतत काहीतरी कृंनच मिळत असते.

आवडीचे लोक सवडीने वागायला लागले की त्या
नात्याला कवडीची किंमत रहात नसते.

जेव्हा कुणीतरी तुमच्यावर जळायला लागलं तेव्हा
समजून जा की तुम्ही यशस्वी आहात किंवा योग्य मार्गावर आहात.

तुम्ही इतरांपेक्षा वेगळे बनतात जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास करायला लागतात.

जेव्हा मुळं हे खोलवर गेलेले असतात तेव्हा कितीही जोराचा
वारा असला तर भ्यायच काही एक कारण नसत.
आपला पाया पक्का आणि मजबूत करण्यावर भर द्या

Good Morning Marathi Suvichar Text

जे लोक तुमच्यापाशी इतर लोकांच्या चुगल्या करत
असतात ते इतरांकडे तुमच्याही चुगल्या करत असतात.

Good Morning Marathi Suvichar
Good Morning Marathi Suvichar

सर्व विश्वाच्या भार हा आपल्यावर नसतो, त्यामुळे प्रथम
आपण आपला स्वतःचा भार उचलणे शिकायला हवं.

यशस्वी असणारे लोक आनंदी असो अथवा नसो
पण आनंदी असणारे लोक नेहमी यशस्वी असतात.

चांगली पुस्तके आणि चांगले लोक हे आपल्याला लवकर
कधीच समजत नसतात त्यांना समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो.

आन प्रत्येकवेळेस आनंदी राहू शकत नाही पण आपण
शूर नक्की बनू शकतो, आणि शूर बननेच प्रत्येक गोष्टीची सुरुवात असते.

जीवनात उंच उडायला पंखांची आवश्यकता फक्त पक्ष्यांना असते.
माणूस जेवढा नम्र असतो तेवढाच तो उंच भरारी घेऊ शकतो.

Good Morning Marathi Suvichar Images

मेहनतीचे फळ आणि समस्येचं निराकरण उशिरा का होईना पण नक्की मिळते.
आपले प्रयत्न निरंतर चालू द्या, यश तुमचंच आहे

Good Morning Marathi Suvichar
Good Morning Marathi Suvichar

हसायचं कसं हे शिकावं लागतं, रडणं तर जन्म घेताच यायला लागते.

तुमच्या शत्रूच्या विरोधात वापरल्या जाऊ शकेल असं
शक्तीशाली अस्त्र जर कोणते असेल तर ते म्हणजे,
“तुमचा स्वतःवर असलेला विश्वास”

आपल्या आयुष्याच पुस्तक सर्वांसमोर उघडू नका.
कारण फक्त थोडेच लोक असतात हे तुमची कथा/व्यथा समजून घेऊ शकतात.

आपला प्रत्येक विचार आपले भविष्य घडवत असतो.
त्यामुळे विचार चांगले असावेत, सकारात्मक असावेत.

एखाद्या व्यक्तीला मदत करण्यामुळे जग बदलू शकत नाही,
पण त्यामुळे त्या व्यक्तीचं जग नक्कीच बदलत असते.

Good Morning Marathi Suvichar for Whatsapp

समुद्रातील वादळांपेक्षा मनातील वादळे भयानक असतात.
त्यांना वेळीच आवरायला शिका.

Good Morning Marathi Suvichar
Good Morning Marathi Suvichar

एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात,
पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो.

जर तुम्ही ताण-तणाव हाताळू शकत नसाल तर तुम्ही यश सुद्धा सांभाळू शकणार नाहीत.
स्वतःला प्रत्येक बाजूने मजबूत करत रहा

जर समोरच व्यक्ती तुम्हाला क्रोधीत करण्यात यशस्वी होत
असेल तर समजून जा तुम्ही त्याच्या हातातील कठपुतली आहात.

जर तुमच्या हृदयाची धडधड सुरू आहे तर आजही
तुमच्याकडे तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वेळ आहे.

काही लोक परिस्थितीनुसार बदलतात तर काही लोक परिस्थिती बदलवतात.

Good Morning Marathi Suvichar for Friends

आत्मविश्वासाने चालत रहाणे हे पेचात पडून धावण्यापेक्षा यशस्वीपणाचे लक्षण आहे.

Good Morning Marathi Suvichar
Good Morning Marathi Suvichar

कुणाचंही पूर्णपणे अनुसरण करू नका, पण सर्वांकडून नक्की शिकत रहा.

“सृष्टी” कितीही बदलली तरीही आपण पूर्णपणे सुखी/आनंदी नाही होऊ शकत,
पण आपली “दृष्टी” जराशीही बदलली तर आपण सुखी होऊ शकतो.

ऐकलेल्या गोष्टींवर लगेच विश्वास ठेवू नका, त्याची आधी शहानिशा करा मगच ठरवा.
कारण खऱ्या पेक्षा खोट्या बातम्या या जास्त वेगाने पसरत असतात.

जीवनात जास्त नाते असणे गरजेचे नाही आहे पण
जे आहेत त्यामध्ये जीवन असणे खूप गरजेचे आहे.

आपल्या समस्यांचं निराकरण फक्त आपणच करू
शकतो इतर लोक तर फक्त सल्ले देऊ शकतात.

प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी

तुमच्या जीवनातील आनंद हा तुमच्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो.

Good Morning Marathi Suvichar
Good Morning Marathi Suvichar

म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा आणि आनंदी रहा

खरा आनंद तर त्या लोकांसोबत गप्पा करून मिळतो
ज्यांच्याशी बोलण्यापूर्वी विचार करण्याची आवश्यकता भासत नाही.

दररोज आपल्या आयुष्यात असणाऱ्या चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी.
जेवढी जास्त कृतज्ञता आपण व्यक्त करणार तेवढं जास्त आपण आयुष्यात आनंदी, यशस्वी राहू.

इतरांच्या सुखाशी आपली तुलना करू नका कारण
आयुष्यात त्यांनी काय दुःख भोगलंय याची तुम्हाला काहीच कल्पना नसते.

जीवनाला सोपं बनवायची आवश्यकता नसते, पण स्वतःला मजबूत बनवायची आवश्यकता असते.
योग्य वेळ कधीच येत नसते, पण वेळेचा सदुपयोग करावा लागतो.

Good Morning Marathi Suvichar Quotes

आपलं अस्तित्व असं बनवा की कुणी आपल्याला
सोडलं तरी आपल्याला विसरू शकणार नाही.

Good Morning Marathi Suvichar
Good Morning Marathi Suvichar

आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते काही
सोपं होणार नाही म्हणून प्रयत्न करणे कधीही सोडू नये.

अभिमान तेव्हा येत असतो जेव्हा आपल्याला वाटते आपण काही केलं आहे,
सम्मान तेव्हाच मिळतो जेव्हा जगाला वाटतं तुम्ही काही केलं आहे.

जिंकणारे लोक काही वेगळं काम करत नाहीत,
ते प्रत्येक काम वेगळ्या पद्धतीने करत असतात.

चमत्कार हे रोज होत असतात,
गरज आहे फक्त आपापल्या प्रामाणिक प्रयत्नांची आणि अतूट विश्वासाची.

परिवार फक्त रक्ताच्या नात्यांमुळे नसतो बनत,
कठीण परिस्थितीत हात देणारेही परिवरचाच भाग असतात.

Good Morning Marathi Suvichar

जीवनात कधीच कुणाशीही तुमची तुलना करू नका, तुम्ही जसे आहेत तसेच श्रेष्ठ आहात.

Good Morning Marathi Suvichar
Good Morning Marathi Suvichar

स्वतःच्या स्वार्थाकरिता दुसऱ्याचा वापर कधी करू नका
आणि स्वतःचा वापर कुणालाही करू देऊ नका.

खरं बोलणारी व्यक्ती आणि चांगल्या मार्गावर चालणारी व्यक्ती जगाला नेहमीच कडवट वाटते.

जोपर्यंत तुम्ही घाबरत रहाणार तोपर्यंत तुमच्या जीवनाचे निर्णय इतर लोक घेत रहाणार.

व्यक्तीचा विकास तेव्हा होतो जेव्हा ती इतरांना बदलण्यापेक्षा स्वतःला बदलन्याला महत्व देते.

आयुष्यात कधी निराश होऊ नका, जिथे दुःखाची गर्दी असते
तिथेच थोड्या दूरवर सुख सुद्धा वाट पाहत थांबलेलं असते.

संघर्ष जगण्याचा नसतो तर आपलाच आपल्या
विचारांशी आणि जवळच्या माणसांशी असतो.

Good Morning Marathi Suvichar
Good Morning Marathi Suvichar

सर्व काही शिकणे म्हणजे हुशारी नाही,
अनावश्यक गोष्टींना दुर्लक्षित करणेही हुषारीच असते.

स्वतःचा विकास करा, लक्षात ठेवा गती
आणि वाढ हीच जीवनतपणाची लक्षण आहेत.

लोक आपल्याबद्दल काय विचार करतात यापेक्षा
तसा विचार का करतात हे जाणणे महत्वाचे असते.

स्वाभिमान विकून मोठं बनण्यापेक्षा अभिमान ठेवून लहान राहिलेलं उत्तम.

प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत
येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही.

Good Morning Suvichar Marathi

कोण काय म्हणतंय यापेक्षा आपण जे करतोय ते आपल्याला
स्वतःला किती पटतंय ते जास्त महत्वाचं असतं.

Good Morning Marathi Suvichar
Good Morning Marathi Suvichar

गरजेचं नातं घड्याळाच्या काट्यांशी असतं,
प्रेमच नातं वेळेचं भान विसरायला लावणाऱ्या माणसांशी असतं.

आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमविलेल्या माणसांपेक्षा
स्वभावाने कमावलेली माणसे जास्त सुख देतात.

प्रत्येक नवी सकाळ ही पुनर्जन्म असते.
त्यामुळे काळ काय झालं हे विसरून नवी सुरुवात करावी.
आजचा दिवस सुंदर कसा करता येईल ह्याला महत्व द्यावं.

आयुष्यातील काही क्षण एकांतात असायलाच हवे,
स्वतःची ओळख व्हायला खूप मदत होते.

अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे.
जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत रहा.

एका वेळी एक गोष्ट करा आणि असे करताना
आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरा.

फक्त नवीन कपडे घालून दाखविलेल्या रुबाबापेक्षा आपल्या
वागण्यातून, कामातून दिसलेला रुबाब चांगला असतो.

कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही,
जो शेवटपर्यंत प्रयत्न करतो तोच यशस्वी होतो.

जे लोक स्वतःवर आणि मेहनतीवर विश्वास ठेवतात
त्यांना नशिबावर अवलंबून बसण्याची पाळी येत नाही.

वाईट काळ अनुभवल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही
आणि वाईट काळात आपले समजणाऱ्यांपैकी किती लोक परके आहेत याचीही जाणीव होते.

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात एकतर आपण विचार न करता
कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

Good Morning Marathi Suvichar Images

भीती आणि प्रगती या दोन्ही पैकी तुम्हाला एका गोष्टीची निवड
करावी लागेल तेव्हा मनात कितीही भीती असो प्रगतीचीच निवड करा.

क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही
आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही.

व्यक्तिमत्त्व सुंदर नसेल तर दिसण्याला काही अर्थ नसतो.
कारण, सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप फरक असतो.

मेहनत, चिकाटी, धैर्य नावाचे मित्र तुमच्या सोबतीला असतील,
तर,अपयश नावाच्या शत्रूची भीती वाटत नाही.

जे लोक तुमच्यापाठीमागे बोलतात त्यांच्यावर बिलकुल लक्ष देऊ नका.
याचा सरळ अर्थ हाच होतो की तुम्ही त्यांच्यापेक्षा दोन पाऊलं पुढे आहात.

प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट एक सुंदर विचार करून करा.

कोण काय म्हणतंय यापेक्षा आपल्याला ते किती पटतंय हे सर्वात जास्त महत्वाचं असतं.

ज्यांना उंच भरारी घ्यायची असते त्यांनी लहान लहान गोष्टींमध्ये अडकायचं नसते.

जसजसे आपण मोठे होतो तसतसं आपल्याला कळायला लागतं की,
फालतू, टुकार मित्रांच्या गर्दीपेक्षा मोजके १,२,३ मित्र असलेले कधीही बरं.

“धैर्य” म्हणजे तुम्हाला कधीही भीती वाटणार नाही असे नाही,
“धैर्य” म्हणजे तुम्हाला भीती वाटत असूनही तुम्ही कार्य तडीस नेण्याची धमक ठेवणे होय.

आजचं Good Morning Marathi Suvichar पोस्ट तुमच्याकडून कसं वाटलं, ते कमेंट करून जरूर सांगा. आम्ही आणखी मनोरंजक पोस्ट तुमच्याकडून सादर करण्याचं प्रतिबद्ध आहोत.

हे देखा जाए:

Leave a Comment